नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जलक्रांती परिषदेत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनय प्रवासाबद्दल बोलताना ‘नटसम्राट’मधील भूमिकेचा उल्लेख करत भावनिक अनुभव शेअर केला. या परिषदेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासह पाणी संवर्धन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित ..
पूर्ण बातमी पहा.