भारताच्या संस्कृतीमध्ये वीरशैव धर्म व तत्त्वज्ञानाची परंपरा ही एक प्राचीन परंपरा आहे. या परंपरेनुसार हिमालयातील केदारनाथ, कर्नाटकातील रंभापुरी, आंध्रातील श्रीशैल्यम, मध्यप्रदेशातील उज्जैन आणि उत्तर प्रदेशातील काशी या पाच ठिकाणी पाच पीठ स्थापित करून पाच आचार्यांनी या धर्म व तत्वज्ञानाच्या परंपरेचा प्..
पूर्ण बातमी पहा.