मुंबई–बेंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ गुरुवारी (दि. 13) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात 3 वर्षांच्या चिमुकलीसह 8 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 20 ते 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा नवले पुल परिसरातील रस्त्यांची भीषण परिस्थिती अधोरेखित झाली आहे...
पूर्ण बातमी पहा.