सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 शहर

संविधान ग्रुपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; पत्रकार व कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ निदर्शने

डिजिटल पुणे    12-02-2024 18:11:30

पुणे : पत्रकार व कार्यकर्त्यांवरील हल्ले रोखावेत आणि अशा घटनांमधील हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी संविधान ग्रुपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली , निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम  यांना  सोमवारी दुपारी निवेदन देण्यात आले.  संविधान ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन  गजरमल ,संस्थापक अध्यक्ष राकेश  सोनवणे,  पदाधिकारी  स्वाती गायकवाड , अर्चना केदारी, पुणे शहराध्यक्ष सागर आढागळे, पुणे शहर उपाध्यक्ष आनंद आल्हाट,  महिला कार्यकर्त्या शिल्पा महेंद्र बागडे, पुनम बंड, संजना पवार ,अश्विनी शिंगाडे ,स्वाती पुणेकर , संविधान ग्रुपचे डॉक्टर सेलचे प्रमुख संग्राम साळवे ,  भारतीय पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रमेश गंगे  उपस्थित होते.


 तुमची प्रतिक्रिया जाहिराती