सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 ताज्या बातम्या

भाजपा पुणे जिल्ह्याच्या संपर्कमंत्री पदी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची निवड

Feb 5 2025 4:11PM     11  डिजिटल पुणे

भारतीय जनता पार्टीचे सदस्यता नोंदणी अभियान राज्यभरात उत्साहात सुरू असून राज्यातील लाखो कार्यकर्ते या अभियानाच्या माध्यमातून सदस्यता नोंदणी करत आहेत. यानिमित्ताने काल श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृह, मुंबई येथे संघटन पर्व अभियानांतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते...

पूर्ण बातमी पहा.

पुण्यातील ‘या’ भागांत गुरुवारी पाणी पुरवठा बंद; शुक्रवारी कमी दाबाने पाणी

Feb 5 2025 3:52PM     28  डिजिटल पुणे

पुण्यातील काही भागात गुरुवारी पाणी कपात करण्यात येणार आहे. तर शुक्रवारी सकाळी उशीरा अथवा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पुणे महानगरपालिकेकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुणेकरांना पाण्याचे व्यवस्थित नियोजन करावे लागणार आहे...

पूर्ण बातमी पहा.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत ४ लाखाहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त

Feb 5 2025 3:36PM     16  डिजिटल पुणे

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथक क्रमांक १ च्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत वानवडी आणि मोहम्मदवाडी हद्दीत छापा मारुन ४ लाख ८३ हजार ९५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त आला आहे...

पूर्ण बातमी पहा.

रशियन संसद ड्युमाचे अध्यक्ष वोलोदीन यांनी घेतली राज्यपालांची भेट

Feb 5 2025 3:31PM     21  डिजिटल पुणे

रशियन संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे (डयूमा) अध्यक्ष व्याचेस्लाव वोलोदिन यांच्या नेतृत्वाखालील भारत दौऱ्यावर आलेल्या रशियाच्या संसदीय शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली...

पूर्ण बातमी पहा.

राज्यपालांच्या हस्ते नवभारत कॉर्पोरेट सामायिक दायित्व पुरस्कार प्रदान

Feb 5 2025 3:26PM     10  डिजिटल पुणे

वभारत वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित चौथे नवभारत नवराष्ट्र कॉर्पोरेट सामाजिक दायित्व पुरस्कार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आले...

पूर्ण बातमी पहा.


आणखी बातम्या वाचा...

 न्यूज व्हिडिओ
 जाहिराती