सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दिव्याच्या विजयाने मला तिहेरी अभिमान आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्या देशमुखच्या बुद्धीबळातील सुवर्ण विजयाचे कौतुक केले.
  • एकमेकांवर आरोप करून महाराष्ट्र आपल्याला अशांत करायचाय का? यवतमधील तणावावरून राज्यमंत्री रामदास आठवलेंनी विरोधकांना सुनावलं
  • पुण्यातील एमआयडीसीमध्ये अजितदादांची दादागिरी आहे का? फडणवीसांनी नावं जाहीर करावी; मुख्यमंत्र्यांच्या विधानावर रोहित पवारांचा हल्लाबोल
  • ‘श्यामची आई’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
  • अजित पवार यवत मधे दाखल .तणावाची परिस्थिती नियंत्रणात
 ताज्या बातम्या

'जीविधा' च्या हिरवाई महोत्सवाचा समारोप

Aug 2 2025 12:17PM     12  डिजिटल पुणे

'जीविधा' या पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्यरत संस्थेच्या वतीने आयोजित ३ दिवसीय हिरवाई महोत्सवाचा समारोप १ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी झाला.महोत्सवाचे हे १७ वे वर्ष होते. या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी आयसर संशोधन संस्थेतील डॉ. सागर पंडित यांनी वनस्पतींच्या रासायनिक संवादाविषयी माहिती दिली...

 पूर्ण बातमी पहा.

क्रांतिवीर शामादादा कोलाम यांच्या नावाने प्रत्येक प्रकल्प कार्यालयासाठी स्वतंत्र विशेष पॅकेज

Aug 2 2025 12:12PM     13  डिजिटल पुणे

आदिवासी समाजातील घटकांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. यंदापासून क्रांतिवीर शामादादा कोलाम यांच्या नावाने प्रत्येक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी स्वतंत्र विशेष पॅकेज जाहीर करण्यात येणार असून त्यासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे...

 पूर्ण बातमी पहा.

राज्यातील शाळांमध्ये अन्न विषबाधा टाळण्यासाठी नवीन मानक कार्यपद्धती जाहीर

Aug 2 2025 11:41AM     15  डिजिटल पुणे

राज्यात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्य व केंद्र शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळेमधील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यात येतो...

 पूर्ण बातमी पहा.

नितीन गडकरी यांच्या रुपाने महाराष्ट्रातील कृतीशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aug 2 2025 11:02AM     11  डिजिटल पुणे

नितीन गडकरी हे केवळ ‘मॅन ऑफ व्हिजन’ नसून ‘मॅन आफ ॲक्शन’ आहेत. हजारो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे अफाट कार्य त्यांनी केले आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार -२०२५ त्यांना प्रदान करणे हा एका कृतीशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ..

 पूर्ण बातमी पहा.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aug 2 2025 10:50AM     14  डिजिटल पुणे

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे संघर्षमय जीवन, त्यांचे महान कार्य, अजरामर साहित्य जगासमोर येण्याकरिता त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल, याकरीता निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासित करुन अण्णा भाऊ साठे यांनी दाखविलेल्या मार्गावर राज्य शासन मार्गक्रमण करेल, अशी ग्वाही..

 पूर्ण बातमी पहा.

 न्यूज व्हिडिओ
 जाहिराती