सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवर राज ठाकरे संतापले; ‘ज्यांना सत्ता दिली, त्यांनाच जाब विचारा’
  • शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
 शहर

*स्वातंत्र्यदिनानिमित्त पुणे शहर पोलिसांच्या २४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना अति-उत्कृष्ट व उत्कृष्ट सेवा पदक*

डिजिटल पुणे    15-08-2026 17:39:42

पुणे : स्वातंत्र्यदिन २०२६ च्या निमित्ताने पुणे शहर पोलीस दलातील उल्लेखनीय, निष्ठावान व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी २४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाकडून अति-उत्कृष्ट सेवा पदक व उत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. या सन्मानामुळे पुणे शहर पोलीस दलाच्या उत्कृष्ट कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.

अति-उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त अधिकारी व कर्मचारी

पोलीस आयुक्त अमितेश कुमार

अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील

अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे

सहायक पोलीस फौजदार दिलीप दिगंबर ज्ञानपुरे

सहायक पोलीस फौजदार नितीन तुळशीराम जगताप

सहायक पोलीस फौजदार राजस हुसेन शेख

सहायक पोलीस फौजदार राजेंद्र आत्माराम पालांडे

सहायक पोलीस फौजदार सत्यवान बबन साबळे

सहायक पोलीस फौजदार संतोष भगवान कुचेकर

उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त अधिकारी व कर्मचारी

सह पोलीस आयुक्त संजय दराडे

पोलीस निरीक्षक कैलास भीकू डाबेराव

पोलीस निरीक्षक स्वप्नाली चंद्रकांत शिंदे

पोलीस निरीक्षक उमेश अंबादास गिते

पोलीस उपनिरीक्षक अमित अधिकारी सिद पाटील

पोलीस हवालदार सुधीर अंकुश इंगळे

पोलीस हवालदार योगराज हरिश्चंद्र घाटगे

पोलीस शिपाई हनुमंत विलास थोपटे

पोलीस हवालदार मच्छिंद्र कांतीलाल भंडारे

पोलीस हवालदार सचिन सुभाष अहिवळे

पोलीस हवालदार राहुल रामचंद्र माने

पोलीस हवालदार संदीप राम पाटील

पोलीस हवालदार शैलेश शरद सुर्वे

पोलीस हवालदार सत्यवान ज्ञानोबा ठोंबरे

महिला पोलीस हवालदार धनश्री विजय कामटे

या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उल्लेखनीय सेवेसाठी जाहीर झालेल्या सन्मानाबद्दल हार्दिक अभिनंदन. त्यांच्या समर्पित सेवेमुळे पुणे शहर पोलीस दलाचा गौरव अधिक उंचावला असून हा सन्मान संपूर्ण पोलीस दलासाठी प्रेरणादायी आहे.


 Give Feedback



 जाहिराती