सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 ताज्या बातम्या

अंमलीपदार्थ तस्करीसंदर्भात ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Jul 2 2025 4:46PM     16  डिजिटल पुणे

एनडीपीएस’अंतर्गत अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा गुन्हे केल्याचे सिद्ध झाल्यास आता संघटित गुन्हेगारीअंतर्गत त्यांच्यावर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा या अधिवेशनातच केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात..

 पूर्ण बातमी पहा.

विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आड लपून राजकारण करु नये - उपमुख्यमंत्री अजित पवार

Jul 2 2025 4:06PM     21  डिजिटल पुणे

शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातलं सरकार शेतकऱ्यांचंच सरकार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्या सोडवणं, शेतकऱ्यांना मदत करणं सरकारची जबाबदारी असून आमचं सरकार ती पार पाडेलंच...

 पूर्ण बातमी पहा.

पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून सुरु असलेले प्रकल्प पुढील शंभर वर्षांचा विचार करुन नियोजित वेळेत पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Jul 2 2025 3:47PM     23  डिजिटल पुणे

पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून राज्यात सुरु असलेल्या विकासप्रकल्पांच्या उभारणीसाठी केंद्र सरकारचे संपूर्ण सहकार्य मिळत आहे. राज्याच्या विकासाची ही कामे पुढील शंभर वर्षांचा विचार करुन आखावीत. नियोजित वेळेत पूर्ण करावीत...

 पूर्ण बातमी पहा.

अजित पवार गटाच्या ‘या’ आमदाराने बुडवली हजारो कोटीची रॉयल्टी? संजय राऊतांचा गंभीर आरोप

Jul 2 2025 3:42PM     8  डिजिटल पुणे

मावळचे आमदार आणि अजित पवार गटाचे नेते सुनील शेळके यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शासनाची कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी बुडवल्याचा आरोप केला आहे. याबाबत राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रदेखील पाठवले आहे...

 पूर्ण बातमी पहा.

नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात लवकरच ‘आफ्रिकन सफारी’ चा आनंद

Jul 2 2025 2:07PM     16  डिजिटल पुणे

नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात आता ‘आफ्रिकन सफारी’ अनुभवता येणार आहे. गोरेवाडा प्राणी संग्रहालयात आफ्रिकन सफारी विकसित करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत एफडीसीएम गोरेवाडा झू लिमिटेड आणि नॅशनल बिल्डिंग कंन्ट्रक्शन..

 पूर्ण बातमी पहा.

 न्यूज व्हिडिओ
 जाहिराती