सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात नाना पेठ येथील वाड्याला लागली भीषण आग,आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही .
 शहर

शांतीदूत परिवारातर्फे बालगंधर्व रंग मंदिर येथे लेखक, प्रमुख गुणी अष्टपैलू कलाकार व परिवार सदस्य श्री संकर्षण कऱ्हाडे यांचा व सत्कार अभिनेत्री वंदना गुप्ते यांना शांतीदूत परिवाराची स्मरणिका भेट

डिजिटल पुणे    07-04-2025 11:53:37

पुणे : किर्रकिर्र करणाऱ्या नात्यांची कौटुंबिक कॉमेडी.( कुटुंब किर्रतन) आजच्या बदलत्या कौटुंबिक, सामाजिक परिस्थिती वर भाष्य करणारे व नात्यात समतोलपणा  राखण्यासाठी मार्गदर्शन करणारी खूप छान कलाकृती,प्रत्यकाने सहकुटुंब आवर्जुन अवश्य पाहावे असे सुंदर नाटक. दिग्दर्शक अमेय दक्षिणदास, लेखक, प्रमुख गुणी अष्टपैलू कलाकार व परिवार सदस्य श्री संकर्षण कऱ्हाडे, वंदना गुप्ते यांचे समवेत डॉ. विठ्ठलराव जाधव IPS, Special IGP RTD Pune, कृषिभूषण श्री एकनाथ राव जी कराळे, सौ. कराळे. शांतीदूत परिवार संस्थापक अध्यक्षा सौ. विद्या ताई जाधव व शांतीदूत परिवार गोखले नगर, मॉडेल कॉलनी अध्यक्ष मधू चौधरी.या प्रसंगी बालगंधर्व रंग मंदिर येथे शांतीदूत परिवारातर्फे संकर्षण कऱ्हाडे यांचा सत्कार करून पुरुषोत्तम बोरकर लिखित विठ्ठल झालासे कळस चरित्रग्रंथ भेट देण्यात आला व अभिनेत्री वंदना गुप्ते यांना शांतीदूत परिवाराची स्मरणिका भेट दिली .

 


 Give Feedback



 जाहिराती