पालीहून आम्ही महड च्या दुसर्या अष्टविनायक दर्शनाला जात असताना कोकणातला ताम्हीणी घाट पाहून निसर्गाचा नजारा पाहूनआमच मन आणि डोळे अक्षरशा भारावून गेलो.असंख्य धबधबे पाहून एका धबधब्याजवळ गाडी थांबवून धबधब्याशी जवळीककरण्याची सर्वाची मनोकामना आमच्या रणजीत पायलट ने पूर्ण केली...
पूर्ण बातमी पहा.