विधिमंडळाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, कार्यक्षमता आणि नागरिककेंद्री दृष्टिकोन अधिक मजबूत करण्यासाठी तंत्रज्ञान हे निर्णायक साधन ठरत आहे,असे मत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले. ते लखनौ येथे आयोजित ८६व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत (एआयपीओसी) बोलत होते...
पूर्ण बातमी पहा.