सरस्वती गारमेंटसच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराची चांगली संधी उपलब्ध होणार असुन शासनस्तरावरून जे सहकार्य लागेल ते आपण देवु असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.खानापूर ता.भुदरगड येथे घेतलेल्या फैशन डिझाईन कोर्सच्या प्रमाण पत्र वितरण प्रसंगी ते बोलत..
पूर्ण बातमी पहा.