सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये लेझर लाईटवर बंदी; पुणे प्रशासनाचा मोठा निर्णय
  • मोठी बातमी : तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला सरकारची स्थगिती, सुटे तेल विक्रीला 1 वर्षांची सूट!
  • स्कुटीच्या सीटखाली लपवलं किलोभर अंमली पदार्थ; जळगाव पोलिसांनी सापळा रचला, 11 लाखांच्या मुद्देमालासह एकास अटक
  • पंतप्रधान मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी पुण्यात मोठी कारवाई, मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक, अमित ठाकरेंवरही गुन्हा
 ताज्या बातम्या

पुणे पोलीस विघ्नहर्ता ट्रस्टतर्फे उत्कृष्ट गणेश मंडळांचा गौरव

Sep 1 2026 9:49PM     26  MSK

पुणे पोलीस विघ्नहर्ता ट्रस्टतर्फे उत्कृष्ट गणेश मंडळांचा गौरव..

 पूर्ण बातमी पहा.

भर कार्यक्रमात पूजा- सोहमची अचानक एन्ट्री; आदेश बांदेकर झाले भावुक, डोळ्यांत तरळले अश्रू

Sep 1 2026 4:57PM     28  डिजिटल पुणे

: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम *‘होम मिनिस्टर’*मधून घराघरांत पोहोचलेले आदेश बांदेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर ‘दार उघड बये दार उघड’ ही आदेश भावोजींची हाक पुन्हा ऐकायला मिळणार आहे...

 पूर्ण बातमी पहा.

आईने अभ्यासाला बस म्हटलं; नाराज झालेल्या दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना

Sep 1 2026 4:07PM     32  डिजिटल पुणे

आईने अभ्यासाला बसण्यास सांगितल्याने नाराज झालेल्या १६ वर्षीय दहावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. अक्षरा मारुती जाधव असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. समाधान नगर, अक्कलकोट रोड परिसरात सोमवारी (३१ ऑगस्ट) दुपारच्या सुमारास ही घटना घडली..

 पूर्ण बातमी पहा.

विक्रोळीत बंद दुकानात महिलेचा कुजलेला मृतदेह; पतीने बोटावरून ओळखलं, शेजाऱ्याला अटक

Sep 1 2026 3:54PM     35  डिजिटल पुणे

विक्रोळीतील कन्नमवार नगर परिसरात बंद दुकानातून महिलेचा कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांच्या तपासात मृत महिलेची ओळख सुनीता मोरे (वय 29) अशी पटली असून, या प्रकरणात त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका बांगडी विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली आहे...

 पूर्ण बातमी पहा.

एकनाथ शिंदे बैठकीला गैरहजर; फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली 4 मोठे निर्णय, तुकाराम मुंढेंच्या कारवाईचीही चर्चा

Sep 1 2026 3:45PM     37  डिजिटल पुणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (1 सप्टेंबर) राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बैठकीला उपस्थित होत्या, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र अनुपस्थित होते...

 पूर्ण बातमी पहा.

 न्यूज व्हिडिओ
 जाहिराती