अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी नाशिकच्या मुंबईनाका पोलीस ठाण्यातील दोन पोलीस उपनिरीक्षकांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल होताच दोन्ही उपनिरीक्षक फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे..
पूर्ण बातमी पहा.