सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 News List
Digital Pune

Image Source: Google

अमेरिकेच्या टॅरिफ टॅक्सचा भारतावर काय होणार परिणाम; कोणकोणत्या क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसणार ? काय महागण्याची शक्यता?

Apr 3 2025 1:05PM     100  डिजिटल पुणे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मोठा दणका दिला आहे. अमेरिकेने भारतावर 26 टक्के डिस्काऊंटेड रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. तसेच भारताशिवाय जगातील अन्य बड्या देशांवर सुद्धा मोठमोठे टॅरिफ टॅक्स लावण्यात आला आहे...

 पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

डोनाल्ड ट्रम्प यांचा जगभरातील देशांना जोरदार धक्का,भारतासह अन्य देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ आकारण्याची घोषणा

Apr 3 2025 10:52AM     82  डिजिटल पुणे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हाती घेतल्यापासून जगाच्या डोकेदुखीत वाढ करणारे अनेक निर्णय घेतले आहेत. भारतासह अन्य देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ आकारण्याची घोषणा त्यांनी काही दिवसांपूर्वी केली होती...

 पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड-किल्ल्यांना नामांकन !

Feb 24 2025 10:40AM     148  डिजिटल पुणे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड किल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा दर्जा मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचे शिष्टमंडळ पॅरिसला दाखल झाले आहे...

 पूर्ण बातमी पहा.


 जाहिराती