वेधक कथानक आणि अनपेक्षित कलाटण्या यामुळे सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘आमी डाकिनी’ मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कोलकाताच्या सुंदर पार्श्वभूमीवरील कथानक असलेली ही मालिका या वाहिनीसाठी एक आकर्षक, आगळेवेगळे कथानक घेऊन आली आहे...
पूर्ण बातमी पहा.