वाचनाने भाषा व अभिव्यक्ती विकसित होते, निर्णयक्षमता सुधारते. वाचन संस्कृती ही भविष्यासाठीची गुंतवणूक आहे. पालकांनी पाल्यांसमोर पुस्तक वाचन, घरात पुस्तकांचा संग्रह असणे व मुलांना पुस्तक प्रदर्शनात घेवून जाणे अशा कृतीशिलतेतून पाल्यांमध्ये वाचन संस्कृती रूजेल, असे मत बालसाहित्यिक प्रशांत वि. गौतम यांनी..
पूर्ण बातमी पहा.