Image Source: Google
महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्यासाठी दोन विशेष विमानांची व्यवस्था केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती १८३ प्रवाशांची मोफत आणण्याची व्यवस्था..
श्रीनगरहून मुंबईकडे महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना घेऊन येणाऱ्या पहिल्या विमानातील पर्यटकांची यादी अंतिम करण्यात आली असून यात ८३ प्रवाशी गुरुवारी महाराष्ट्रात परत येणार आहेत..
जागतीक पर्यटन दिन विशेष पहिला लेख लातूरची प्राथमिक ओळख करून देणारा..
जागतिक पर्यटन दिन पुणे विभागात विविध कार्यक्रमाचे आयोजन -सहायक संचालक सुप्रिया करमरकर यांची माहिती..
प्रसिद्ध पर्यटन विषयक लेखक उमेश कुगांवकर यांच्या लेखणीतून चारधाम प्रवास वर्णन, शेवटचा भाग..