सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • आपल्या आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री
  • चंद्रकांत दादा यांच्या ताफ्यातील गाडीला मद्यधुंद कार चालकाने दिली धडक.,चंद्रकांत दादा सुखरूप
  • आज सकाळी दगडूशेठ गणपतीची अजित पवार यांचे हस्ते पूजा
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
 विश्लेषण

धायरी ग्रामस्थ, नागरिकांना महत्वाची सूचना..'या' वेळेत घरा बाहेर पडणे टाळावे

डिजिटल पुणे    16-09-2024 15:26:20

पुणे : आज सोमवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी सिंहगड रोड वरील धायरी गाव या  भागातील सर्व गणपती मंडळांच्या विसर्जन मिरवणुका मुख्य रस्त्याने असणार आहे. 

तरी आपणास सूचना की,शक्यतो सायंकाळच्या ४ ते रात्री ११ वेळेत गाडीने बाहेर पडू नये किंवा त्या अगोदर यावे. तसेच ४ ते ११ या वेळेत मुख्य रस्त्यावरील वाहतूक टाळावी. पर्यायी मार्गांचा वापर करावा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती