सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • संजय खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश होणार
  • भाजपाची पहिली यादी उद्या जाहीर होणार
 पूर्ण तपशील

पीटर डिसोजांनी अवघ्या वयाचा ६३ व्या वर्षी केली वकिली पूर्ण!

डिजिटल पुणे    23-07-2024 17:33:09

पुणे : खानापूर तालुक्यातील माचीगड येथील छोटेखानी गावात जन्मलेल्या पीटर डिसोजांनी अवघ्या वयाचा ६३ व्य वर्षी वकील शिक्षण (BA.LLB) शिक्षण पूर्ण केले. आज त्यांनी स्वतःच्या प्रगतीबरोबरच समाजाच्या प्रगतीकडे ही पूर्णपणे लक्ष दिले आहे.  सामाजिक व शैक्षणिक कार्य करते वेळी वैयक्तिक संबंधाकडे ही ते विशेष लक्ष देत असतात. आपल्या परिचित व जवळच्या व्यक्तीना आपल्या सर्व ज्ञानाचा पुरेपूर उपयोग व्हावा ही त्यांची मनोधारणा आदर्शवत आहे पीटर डिसूजा म्हणजे परस्थिती ची जाणीव व आयुष्याचा तारतम्याचा गाढा अभ्यासक, व सत्सत विवेक बुद्धी समाज प्रिय लहान असो वा थोर सर्व  देणारे प्राचीन व आधुनिक संस्कार व सस्कृता चा खान असणार तसच समाज समन्वय साधणारे अपमान कोणाचा न करणारे कोणी केला तरी प्रभावाने माफ करणारे पराकोटीची Patience असणारे व शिकवणारे आत्मियता व जिव्हाळ्याचे खजिना असणारे व सतत प्रयत्नवादी व कुष्टाचे मोल करणारे. 

चुकीच्या गोष्टींना थारा न देणारे व समाज प्रती योगदान जसे सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, आरोग्य विभाग, वृद्ध अनाथ, गरजू विद्यार्थी यांचे आधार स्तंभ सामाजिक कार्यात सतत कार्यरत असणारे व स्वताःच्या व्यवसायिक क्षेत्रात प्रामाणीक उत्तुंग यशस्वी कामगिरी करणारे नात्यांना एकत्र जपणारे मातृपितृ भक्त, गुरुभक्त, मित्र, बंधू जपणारे असे अनमोल रत्न ज्यांचा उल्लेख करावा असे परिसाप्रमाने साहेबांच्या सानिध्यात जाईल त्यांचे सोनं करणारे अशा त्रिवार अनमोल व्यक्तीमत्वास आज कायद्याचे ज्ञान पूर्ण करत त्यांनी वयाच्या 63 वर्षात केलेल्या जीवनातील यशाच्या टप्यास खूप खूप शुभेच्छा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती