सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • मनसे ची ४५ उमेदवाराची यादी जाहीर पुण्यातून ३ उमेदवार कोथरूड : किशोर शिंदे हडपसर. : साईनाथ बाबर खडकवासला : मयुरेश वांजळे
  • सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर
  • सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर
  • दीपक नागपुरे खडकवासल्यांमधून इच्छुक देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट
  • आदित्य ठाकरे 24 तारखेला अर्ज दाखल करणार
  • बारामतीत युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी लढाई होणार
  • हडपसर सोलापूर मार्गावर गाडीमध्ये 22 लाख रुपये सापडले
 जिल्हा

पनवेल व उरण विधानसभा क्षेत्रात तरुणाईची लाट मनसेत घुसली

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    22-10-2024 16:14:57

उरण : मनसे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात मनसेच्या जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, उपजिल्हाध्यक्ष दिपक कांबळी, तालुका अध्यक्ष सत्यवान भगत, मनसे पर्यावरण  सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजीत घरत, महिला तालुकाध्यक्ष कविता म्हात्रे,विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष गणेश तांडेल यांच्या प्रमुख उपस्थितीत चाणजे ग्रामपंचायत, उलवे नोड, मोहपाडा येथील असंख्य तरुणांनी मनसेत प्रवेश केला हे प्रवेश मनसेच्या वाहतूक सेनेचे  विधानसभा चिटणीस सतीश पाटील, तसेच मनसेचे उप तालुका अध्यक्ष भालचंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून झाला.

तसेच पनवेल तालुक्यात खांदा कॉलनी येथील मनसे कार्यालयात कामोठे  तसेच शहरातील विविध भागातील तरुणांनी मनसे प्रवक्ते तथा महानगर अध्यक्ष योगेश चिले  व जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर  यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसेत पक्षप्रवेश केला.दिवसेंदिवस मनसे कडे तरुणांचा ओढा वाढला असून मनसेचा करिष्मा तरुण वर्गात मोठया प्रमाणात दिसून येत आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती