सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 राज्य

महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी ने उभे केले सर्वाधिक उमेदवार

MSK    14-11-2024 21:13:15

महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी ने उभे केले  सर्वाधिक उमेदवार

महाराष्ट्रात विधानसभेचे रणधुमाळी सुरू आहे .महाराष्ट्रात सत्तेवर असलेले भारतीय जनता पक्ष, शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे सत्तेवर आहेत,  विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ,काँग्रेस  शिवसेना उद्धव ठाकरे गट हे प्रमुख पक्ष सत्तेवर व विरोधी पक्ष असून सुद्धा त्यांनी महाराष्ट्रातील एकूण एका पक्षाने 288 उमेदवार उभे केले नाहीत. त्यांची युती असल्यामुळे त्यांनी त्यांच्या जागा मित्र पक्षांमध्ये वाटून दिले आहेत . महाराष्ट्रा मध्ये एकही पक्षाने  पक्षाने 288 उमेदवार केले नाहीत .

पण बहुजन ससमाज 237 तर वंचित बहुजन आघाडीने 200 उमेदवार उभे करून आघाडी मिळवली आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने 149 तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 125 उमेदवार उभे केले आहेत.

महाराष्ट्रात एकूण 111 पक्ष निवडणूक रिंगणात आहेत तसेच अपक्ष उमेदवार ही आहेत.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती