सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 राज्य

अमरावती जंगम समाज संस्था,अमरावती येथे देशभक्त नानासाहेब बामणगावकर यांच्या पुण्यतिथी निमित्त विद्यार्थी गुणगौरव व जेष्ठनागरिक सन्मान सोहळा संपन्न*

MSK    13-02-2025 15:05:16

*अमरावती जंगम समाज संस्था,अमरावती येथे देशभक्त नानासाहेब  बामणगावकर यांच्या पुण्यतिथी निमित्त विद्यार्थी गुणगौरव व जेष्ठनागरिक सन्मान सोहळा संपन्न* 

 नुकताच जंगम समाज अमरावती येथे देशभक्त नानासाहेब  बामणगावकर यांच्या पुण्यतिथी निमित्त विद्यार्थी गुणगौरव व जेष्ठनागरिक सन्मान सोहळा संपन्न झाला .

या प्रसंगी अमरावती जिल्ह्यातील जेष्ठ सदस्य विजयराव मांजरखेडे व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या सौ निलिमा डब्बावार यांचा विशेष पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महेश कुगांवकर तसेच प्रमुख उपस्थिती अमोल जंगम ,पराग जंगम उपस्थित होते.

राजाभाऊ माजलगांवकर अमरावती जंगम संस्थेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्रातील जेष्ठ जंगम समाजासाठी अजूनही युवा सदस्यासारखेच योगदान देणारे असेच आहेत .कार्यक्रमाचे आयोजन अतिशय सुदंर केले त्यांना अमरावती जंगम संस्थेचे सर्व पदाधिकाी व सर्व समाजबांधवानी साथ दिली .


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती