सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • आपल्या आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री
  • चंद्रकांत दादा यांच्या ताफ्यातील गाडीला मद्यधुंद कार चालकाने दिली धडक.,चंद्रकांत दादा सुखरूप
  • आज सकाळी दगडूशेठ गणपतीची अजित पवार यांचे हस्ते पूजा
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
 शहर

महाराष्ट्र चित्पावन संघाच्या नूतन इमारतीतील अंतर्गत सजावटीच्या कामाचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

MSK    16-09-2024 15:27:36

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांच्या हस्ते  महाराष्ट्र चित्पावन संघाच्या नूतन इमारतीतील अंतर्गत सजावटीच्या कामाचे लोकार्पण करण्यात आले.  

लोकसहभागातून पूर्णत्वास आलेल्या महाराष्ट्र चित्पावन संघाच्या नूतन इमारतीतील अंतर्गत सजावटीच्या कामाच्या लोकार्पण चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक केले. यावेळी भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह चित्पावन संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संपूर्ण इमारतीची पाटील यांनी पाहणी केली. यासोबतच उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद देखील साधला.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती