पुणे : राजमाता भुयारी मार्ग आंबेगाव आणि भरतीविद्यापीठ जोडणारा असून या मार्गावरती मोठ्या वाहनांना बंदी असून सुद्धा अनेक वेळा या मार्गातून मोठी वाहतूक होताना दिसतो. या भागातील मोठी रहदारी असून याचा फटका सकाळच्या वेळेस विद्यार्थी नोकरदार यांला बसला अश्या बेशिस्त वाहन चालकांवरती कारवाईचा बडगा कधी उगरणार असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होतो. दत्तनगर या भागांमध्ये अनेक वेळा ट्राफिक जामचा सामना विद्यार्थी तसेच नागरिकांना बसत असून प्रस्तावित भुयारी मार्ग कधी होणार हा देखील प्रश्न आम आदमी पार्टी शहराध्यक्ष प्रशांत कांबळे सामाजिक न्याय विभाग उपस्थित करण्यात आला.