सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • आपल्या आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री
  • चंद्रकांत दादा यांच्या ताफ्यातील गाडीला मद्यधुंद कार चालकाने दिली धडक.,चंद्रकांत दादा सुखरूप
  • आज सकाळी दगडूशेठ गणपतीची अजित पवार यांचे हस्ते पूजा
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
 व्यक्ती विशेष

पुणे शहरातील ८ मतदारसंघात ४१ इच्छुक उमेदवार; शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची विधानसभेसाठी जय्यत तयारी

डिजिटल पुणे    13-09-2024 18:32:46

पुणे : लोकनेते आदरणीय श्री. शरदचंद्र पवार साहेब यांच्या आदेशाने व प्रदेशाध्यक्ष श्री. जयंतराव पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. 

दिनांक १० सप्टेंबरपर्यंत शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातून तब्बल ४१ इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज दाखल केल्याची माहिती शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे. लवकरच या सर्व इच्छुक उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर करण्यात येईल असेही प्रशांत जगताप यांनी सांगितले आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती