सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • टीईटी पेपर फुटी प्रकरण! मंत्री दादा भुसेंनी राजीनामा द्यावा, शिक्षक आमदार जयंत आंसगावकरांची मागणी
  • मोठी बातमी: महाराष्ट्रात पुन्हा पेपरफुटीचे सत्र! उद्या होणारी 'टीईटी' परीक्षा रद्द; ठाण्यातून पेपर जप्त, पोलीस ॲक्शन मोडमध्ये
  • टीईटीचा पेपर फुटला, परीक्षा रद्द; पहिले NEET, आता TET, महाराष्ट्र पुन्हा हादरला
  • सख्ख्या भावाचाही सियाविरोधात जबाब; 'केतनशी लग्न नको' असं कधीच सांगितलं नव्हतं, तपासाला नवं वळण
 विश्लेषण

'गिरिप्रेमी'च्या अध्यक्षपदी उमेश झिरपे यांची बिनविरोध निवड

डिजीटल पुणे    27-06-2026 11:43:26

पुणे : गिरिप्रेमी संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीत रुपेश खोपे यांची कार्याध्यक्ष, मनोज कुलकर्णी यांची सचिव आणि अखिल काटकर यांची कोषाध्यक्षपदी निवड झाली. तसेच उषा पागे, भूषण हंगे, आशिष माने आणि विवेक शिवदे यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.

सभेदरम्यान गिरिप्रेमी संस्थेने नुकतीच यशस्वीपणे पूर्ण केलेल्या तिसऱ्या माउंट एव्हरेस्ट मोहिमेसह वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध साहसी उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. संस्थेच्या आगामी उपक्रमांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.


 Give Feedback



 जाहिराती