सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पाकिस्तानला मोठा झटका? बलुचिस्तानने स्वतःला 'स्वतंत्र देश' घोषित केलं, 85 टक्के भूभागावर ताबा मिळवल्याचा दावा
  • पुणेकरांना पुन्हा पाणीकपातीचा फटका; १५ जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा, धरणांतील आवक घटल्याने प्रशासनाचा निर्णय
  • विठ्ठल नामाची ऊर्जा; 15 दृष्टीहीन वारकऱ्यांची 450 किमीची वारी, हाती, भजन, ढोलकी अन् पाऊले चालती पंढरीची वाट
  • पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ATS ची मोठी कारवाई, एकाचवेळी 60 ठिकाणी धडाधड छापे, आयएसआय कनेक्शन आणि देशविरोधी कट
  • ठाकरेंचे 6 खासदार फुटले, पण शिंदे गटाला एक भीती; एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा, अमित शाह यांना भेटणार!
 शहर

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जेजुरी येथे वारकऱ्यांना हायजिनिक किटचे वाटप

डिजिटल पुणे    14-07-2026 10:59:51

पुणे: आषाढी वारीच्या निमित्ताने श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी यांच्या वतीने जेजुरी येथे पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना हायजिनिक किटचे वाटप करण्यात आले. वारकऱ्यांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेचा विचार करून हा सेवा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी सचिव दत्तूजी समरीतकर तसेच संस्थानाचे विश्वस्त व मुख्य पुजारी केशवरावजी फुलझेले उपस्थित होते.वारकरी संप्रदायाच्या सेवाभावाची परंपरा जपत, वारकऱ्यांच्या आरोग्य व स्वच्छतेला प्राधान्य देणारा हा उपक्रम भाविकांकडून विशेष कौतुकास पात्र ठरला.


 Give Feedback



 जाहिराती