सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी ,प्रियंका गांधीं यांना पुन्हा एकदा दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
  • पुणेकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजी शंभरी पार; आज रात्रीपासून नवा दर लागू
  • पुण्यातील मुळा-मुठा नदीकाठ प्रकल्पाला रस्त्याचा अडथळा; खासगी जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेची हालचाल
  • चाकणमध्ये अतिक्रमणांचा कहर; पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याची, प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
  • रोहित पवारांच्या ‘पुणे बंद’च्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग; एस. एम. जोशी पुलावर पोलिसांचा मोठा फौजफाटा, पिंजरा गाड्याही तैनात
 DIGITAL PUNE NEWS

गणपती बाप्पा आमच्या घरचे

MSK    15-09-2026 07:38:45

गौरी गणपती बाप्पा आमच्या घरचे 

गौरी गणपती आमच्या घरचे .

कालच सर्व देशात गणरायाचे आगमन थाटामाटत ,जल्लोषात झाले आहे .डिजीटल पुणे न्यूज आपल्या साठी घेवून येत आहे गौरी गणपती आमचे घरचे हे सदर .आपण आपल्याचे घरचे गणपती चे फोटो पाठवा .डिजीटल पुणे न्यूज वर त्यास प्रसिद्धी दिली जाईल .
फोटो सोबत खालील माहिती पाठवा 

आपले नाव ,पत्ता  फोन नबंर ,घरच्या गणपतीचे वैशिष्ट्ये,किती वर्षा पासून घरी गणपती बसवितां 

नाव : वर्षा  महेश कुगांवकर,सिंहगड रोड,पुणे 

आम्ही मुळचे बार्शाचे .आम्ही लहान पणा पासून पहात आहोत आमचे घरी गौरी गणपती असतात.आमचे माहिती नुसार ९० हून आधिक वर्ष झाले असतील आमचे कडे गणपतीवउत्सव असतो 

नाव : सौ आश्विनी मल्लय्या स्वामी,कात्रज 

जगन्नाथ पुरी देखावा

नाव : श्रीमती वैशालीताई मिटकरी ,कात्रज 


 Give Feedback



 जाहिराती