सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
  • पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
  • प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
  • ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागृती करा.
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • चंदीगढमध्ये हवाई दल स्थानकाजवळ सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना घरात राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
  • मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात..
  • मोठी बातमी!! अखेर IPL स्पर्धा स्थगित; BCCI चा मोठा निर्णय
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 DIGITAL PUNE NEWS

ढोले पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स चा 99% निकाल दरवर्षीप्रमाणे निकालाची परंपरा कायम

डिजिटल पुणे    09-05-2025 11:15:41

पुणे: ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. श्री. सागर ढोले पाटील सर यांचे मार्गदर्शन व प्रेरणेतून ढोले पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स चा निकाल 99 % लागला. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन मा.श्री. सागर ढोले पाटील सर यांनी अभिनंदन केले.ढोले पाटील एज्युकेशन संस्थेतील विविध विभागातील सर्व प्राचार्य व विभाग प्रमुख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 ढोले पाटील जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स मधून

 १. साई तन्मई वड्डमणी ( ९३.५०%)

 2. विजया राणी (९१.००%) 

 3. सोनाक्षी बार्कलेज (८७.६७%) या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश प्राप्त केले.

महाविद्यालयातील आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स मधून ५०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.मोठ्या संख्येने परीक्षेत बसलेले विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे सर्व स्तरातून विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव झाला.ढोले पाटील ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रा. विठ्ठल गायकवाड यांनी संस्थेचे चेअरमन, ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी मधील सर्व प्राचार्य, विभाग प्रमुख यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाल्या बद्दल आभार मानले.


 Give Feedback



 जाहिराती