सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कुंडमळ्याजवळील पूल कोसळला
  • २०/२५ जण वाहून गेल्याची भिती
  • पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला
 राज्य

केदारनाथ ला जाणारे हेलिकॉप्टर कोसळले केदारनाथ ला जाणार्‍या हेलिकॉप्टरला भीषण अपघात.

MSK    15-06-2025 13:20:01

केदारनाथ ला जाणारे हेलिकॉप्टर कोसळले

केदारनाथ ला जाणार्‍या हेलिकॉप्टरला भीषण अपघात.

हेलिकॉप्टर मध्ये एकूण सात जण होते सात ही जणांचा मृत्यू झाल्याची बातमी.

 

 अपघातात यवतमाळ मधील तिघांचा मृत्यू . आर्यन एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर होते. गुप्तकाशीहून केदानाथकडे हेलिकॉप्टर जात होते .दुर्घटना गौरीकुंड जवळ झाली .एनडीआर एफ चे पथक दुर्घटनाग्रस्त ठिकाणी रवाना. गौरीकुंड जवळ च्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळले असल्याची माहिती यवतमाळ ,वणी  येथील जयस्वाल कुटुंबातील तिघांचा मृत्यू. राजकुमार जयस्वाल, श्रंध्दा जयस्वाल  व चिमुकली काशी जयस्वाल चा मृत्यू  झाल्याचे समजते .चारधाम साठीच्या हेलिकॉप्टर सेवा तातडीने थांबवण्यात आल्या आहेत असे ही उत्तराखंड सरकारने कडून सांगण्यात येत आहे .


 Give Feedback



 जाहिराती