सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नांदेड जिल्ह्यात पावसाने उडवली दानादान; नांदेड शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस.
  • परभणीच्या पालम तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली; 9 गावांचा संपर्क तुटला
  • जरांगेंचं आंदोलन हा राजकीय अजेंडा, लक्ष्मण हाकेंचा आरोप
  • छत्रपती शिवाजी टर्मिनन्सवरच्या पोरांनी शांत राहावे, जरांगे पाटील यांचं आवाहन
  • 'हटणार नाही, इथेच उपोषण करून मेलो तरीही...'; आझाद मैदानात पोहोचताच, मनोज जरांगेंच्या 10 मोठ्या गर्जना
  • सरकारकडून खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे आदेश, कोणत्याच सुविधा नाही; रोहित पवारांचा गंभीर आरोप
 शहर

कोथरुडमधील गणेशोत्सवात श्री राम मंदिराची प्रतिकृती... मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक घेतले गणरायाचे दर्शन

डिजिटल पुणे    29-08-2025 15:21:28

पुणे : पुण्यात सर्वत्र गणेशोत्सव दिमाखात साजरा होत आहे. विविध देखावे साकारण्यात आले आहेत. यंदा ऑपरेशन सिंदूर, अयोध्या राम मंदिर, सामाजिक संदेश देणारे देखावे पुण्यात साकारण्यात आले आहेत.  कोथरुडमधील गणेशोत्सवात श्री राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.  

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघातील ग्रामस्थांचे समस्त गावकरी मंडळ यांनी यावर्षी गणेशोत्सवात अयोध्येतील श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली आहे. चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक या मंडळाच्या गणपतींचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली तसेच सर्वांच्या सुख आणि समृद्धीसाठी मंगल प्रार्थना केली.यावेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे देखील उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती