यामिनी मठकरी(शर्मा) यांचा माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर ,मंत्री माधूरी मिसाळ यांच्या उपस्थितीत भाजपा मधे पक्ष प्रवेश
पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त मा.खासदार प्रा.डॉ.सौ. मेधाताई कुलकर्णी आयोजित 'पुणे ऑन पेडल्स' या कार्यक्रमात, ५००० पुणेकरांच्या साक्षीने व भव्य उपस्थितीत, भारतीय जनता पार्टीत यामिनी मठकरी यांचा पक्ष प्रवेश झाला. याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री श्री.अनुरागजी ठाकूर उपस्थित होते.
याप्रसंगी मंत्री श्रीमती.माधुरीताई मिसाळ, महानगरपालिकेचे आयुक्त श्री.नवलकिशोर राम, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू श्री.केदार जाधव, महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे यांच्यासह क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यामिनी मठकरी यांनी त्यांच्या मार्गदर्शिका व गुरु आदरणीय सौ.मेधाताई कुलकर्णी यांचे आभार मानले ,पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या या खास कार्यक्रमाप्रसंगी, मला आयुष्यभर लक्षात राहील, अशी एक खास आठवण (भेट) त्यांनी मला दिली. असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी श्री.जयंत भावे, श्री.दिलीप अण्णा वेडे पाटील, सौ.अनिता तलाठी, श्री.निनाद पटवर्धन, सौ. जान्हवी जोशी, सौ.कल्याणी टोकेकर, श्री. निलेश मिसाळ, श्री.अमित सातपुते, श्री.शैलेश संचेती, अजिंक्य चाफेकर, व इतर उपस्थित