सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज ठाकरे कडाडले, जयंत पाटलांनी पुरावे दाखवले; उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूका रद्द करा
  • महाराष्ट्राची नक्षलमुक्तीच्या दिशेनं वाटचाल; सोनू उर्फ भूपतीसह 60 जणांची शरणागती, मुख्यमंत्र्यांनी संविधानाची प्रत दिली
  • लाखाने निवडून येणारे बाळासाहेब थोरात पडले कसे, राज ठाकरेंचा सवाल; म्हणाले, लपवाछपवी बंद करून निवडणूक पुढे ढकला
 राज्य

शहीद जवानांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन

डिजिटल पुणे    15-10-2025 18:05:16

सातारा  :  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा शहरात आगमनानंतर   शहीद कर्नल संतोष महाडीक स्मृती उद्यान येथे पुष्पचक्र अर्पण करुन शहीद जवानांना अभिवादन केले.या प्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत बापट यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.शहीद जवानांना अभिवादन केल्यानंतर उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वीर माता, वीर पत्नी यांचा सत्कार केला. यानंतर त्यांनी शहीद कर्नल संतोष महाडीक स्मृती उद्यानाची पहाणी केली.  यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांनी स्मृती उद्यानाची माहिती देऊन याच्या उभारणीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी दिल्याचे सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती