सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अजितदादांचे महत्व कमी करण्यासाठी सुनील तटकरे-प्रफुल्ल पटेल प्रयत्नशील, भाजपला ते मदत करतात; रोहित पवारांचा आरोप
  • हरियाणात प्रत्येक 8 मतदारांमागे एक बोगस मतदार; काँग्रेसचा पराभव बनावट मतदानामुळे – राहुल गांधींचा आरोप
  • एमसीए निवडणुकीचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात, तूर्तास पात्र उमेदवारांची यादी जाहीर न करण्याचे न्यायालयाकडून आदेश
 शहर

'दस्तकारी हाट 'वस्त्र प्रदर्शन ७ नोव्हेंबर पासून ;पारंपरिक रेशीम व हातमाग वस्त्रांचे प्रदर्शन

डिजिटल पुणे    05-11-2025 15:07:07

पुणे : दस्तकारी हाट-“विंटर अँड वेडिंग एडिशन 2025” या नावाने आयोजित करण्यात आलेला रेशीम व हातमाग वस्त्रांचा महोत्सव ७ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये भरत आहे. सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत चालणाऱ्या या प्रदर्शनात भारतभरातील विविध राज्यांतील हातमाग विणकर आणि कलाकार सहभागी होणार आहेत. रेशीम साड्या, हातमागाचे कापड, पारंपरिक डिझाइन्स आणि विवाहसोहळ्यासाठी उपयुक्त वस्त्रे येथे विक्रीसाठी उपलब्ध असतील. प्रवेश व पार्किंग मोफत असून  कलात्मक वस्त्रप्रेमींसाठी हा कार्यक्रम खास आकर्षण ठरणार आहे. १२ राज्यातील ५२ स्टॉल या प्रदर्शनात असतील. 


 Give Feedback



 जाहिराती