सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? भाजप मंत्र्याच्या वक्तव्यानंतर वाद वाढणार अन् राजकारण तापणार
  • : राणीच्या बागेत वाघाचा संशयास्पद मृत्यू, श्वसननलिकेत हाड अडकलं, उपचार न मिळाल्याने जीव सोडला?
  • नागपूरच्या काटोलमध्ये 34 किलो गांजा जप्त, भाजप युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षाला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
  • राज्यात 50 टक्के आरक्षण लागू झालं तर भविष्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्यावर येईल; बबनराव तायवाडेंकडून धोक्याचा इशारा
  • मुंबईत 11 लाख दुबार मतदार, निवडणूक आयोगाने केलं मान्य एका व्यक्तीचं नाव तब्बल 103 वेळा, ठाकरे बंधूंचा दावा खरा ठरला
 जिल्हा

नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी निवडणूक चिन्हाचे वाटप

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    27-11-2025 10:56:27

उरण : उरण नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबर २०२५ रोजी असून निकाल लगेचच म्हणजे ३ डिसेंबर २०२५ रोजी लागणार आहे. त्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी उद्धव कदम यांनी निवडणूक लढावीणाऱ्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्हचे वाटप केले आहे.

नगराध्यक्ष पदासाठी असलेले उमेदवार शोभा कोळी शाह - कमळ, भावना घाणेकर तुतारी वाजवीणारा माणुस, रुपाली ठाकूर - धनुष्यबाण, शेख इसरार - शिटी तर नगरसेवक पदासाठी प्रभाग 1 मध्ये रजनी कोळी- कमळ , प्रीती कोळी-मशाल , जविंद्र कोळी- कमळ, राकेश कोळी- मशाल,प्रभाग 2 मध्ये रिबेका मढवी-कमळ, रसिका मेश्राम-मशाल,नंदकुमार लांबे- कमळ,विक्रम म्हात्रे- मशाल,अंजली खंडागळे- सिलेंडर ; प्रभाग 3 मध्ये नम्रता ठाकूर- कमळ , वंदना पवार-मशाल,सुरेश शेलार-कमळ, अमित म्हात्रे-मशाल,तुषार ठाकूर - धनुष्यबाण,शेख खालीक- क्रिकेट खेळणारा खेळाडू,प्रभाग 4 मध्ये संदीप पानसरे-कमळ , अतुल ठाकूर-मशाल , हंसराज चव्हाण-धनुष्यबाण, रोशनी थळी-कमळ , प्रमिला पवार -मशाल,रुपाली ठाकूर-धनुष्यबाण,प्रभाग 5 मध्ये धनश्री शिंदे-कमळ,नाहिदा ठाकूर-हाताचा पंजा,जसिम इस्माईल - कमळ,अफशान मुकरी- हाताचा पंजा,प्रभाग 6 मध्ये स्नेहल पाटील-कमळ,मंगेश कासारे-धनुष्यबाण , रीना पाटील-कमळ, तनिषा पाटील-मशाल,प्रभाग 7 मध्ये शाईस्ता कादरी-कमळ,प्रार्थना म्हात्रे- तुतारी वाजवीणारा माणुस,रवी भोईर- कमळ,शादाब शेख - हाताचा पंजा,अशमील मुकरी- धनुष्यबाण,प्रभाग 8 मध्ये पूर्वा वैवडे-कमळ , विना तलरेजा-धनुष्यबाण , रोहित पाटील -कमळ,विजय जाधव-धनुष्यबाण,प्रभाग 9 मध्ये गणेश पाटील-कमळ,हेमंत पाटील-धनुष्यबाण,सायली पाटेकर-  कमळ,यशस्वी म्हात्रे-मशाल,प्रभाग 10 मध्ये राजेश ठाकूर- कमळ,ओमकार घरत-मशाल,सायली म्हात्रे-कमळ,कमल पाटील-धनुष्यबाण,दमयंती म्हात्रे-कमळ, लता पाटील मशाल अशा 48 उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती