सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
  • तपोवनातील झाडं वाचवायला सयाजी शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला, नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक
 जिल्हा

विधानपरिषद सभापती व उपसभापती यांची सुयोग येथे भेट

डिजिटल पुणे    08-12-2025 14:41:59

नागपूर :  विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, तसेच उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सुयोग पत्रकार निवास येथे भेट देऊन माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी सभापती प्रा. राम शिंदे, तसेच उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर सुयोग येथील पत्रकारांच्या निवास व्यवस्थेची माहिती घेऊन पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे, डॉ. विलास आठवले, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती) (प्रशासन) किशोर गांगुर्डे, संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) गोविंद अहंकारी, नागपूर-अमरावती विभागाचे संचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे आदी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती