सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: पुण्यात आंदेकर गँगच्या उमेदवाराचा विजय, रवींद्र धंगेकरांच्या पत्नीलाच पाडलं
  • प्रभाग क्रमांक 10 मधुन भाजपाचे चार ही उमेदवार विजयी
  • प्रभाग क्रमांक १८ ड मधून अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे प्रशांत जगताप विजयी
  • कोल्हापूर प्रभाग क्रमांक 9 मध्ये महायुती सर्व जागांवर विजयी
  • दक्षिण मुंबईत भाजपनं खातं उघडलं! वॉर्ड २१४, २१५ मधून भाजपचा विजय
  • पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी ;भाजप 47 ठिकाणी तर राष्ट्रवादी 6 काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर
  • पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी; भाजप 27 ठिकाणी तर राष्ट्रवादी 4 ठिकाणी आघाडीवर
  • प्रभाग क्रमांक २५ मध्ये दुसऱ्या फेरीत ही भाजपा उमेदवारांची आघाडी कायम
 विश्लेषण

महाराष्ट्र महापालिका निकाल 2026: 29 पैकी 19 महापालिकांवर भाजप-महायुतीची सत्ता, ;29 महापालिकेत कोणाची सत्ता, कोणाचा महापौर होणार?मुंबईचा किल्ला ढासळला

डिजिटल पुणे    17-01-2026 11:11:46

पुणे : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीपाठोपाठ आता महानगरपालिका निवडणुकांमध्येही भाजपनं जोरदार मुसंडी मारली. मुंबईसह राज्यातील तब्बल 19 महापालिकांमध्ये भाजपनं विजयी घोडदौड कायम ठेवली. सर्वात धक्कादायक म्हणजे देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आणि तब्बल 25 वर्षे ठाकरेंची एकहाती सत्ता असलेल्या मुंबईत भाजप युतीनं ठाकरेंची सत्ता उलथवून लावलीय. 89 जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर त्यापाठोपाठ  उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्यात. त्यामुळे मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार असल्याचं स्पष्ट झालं. मुंबईची निवडणूक यंदा सर्वार्थानं वेगळी होती. तब्बल 20 वर्षानंतर उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र येत निवडणूक लढवली. ठाकरे बंधूंना 71 जागी यश मिळालंय. तर पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातही अजित पवारांना मोठा धक्का देत भाजपनं एकहाती सत्तेचा सोपान गाठलाय. तर नागपूरमध्येही भाजपनं आपला गड अबाधित ठेवलाय. त्याचप्रमाणे संभाजीनगरमध्येही ठाकरेंच्या वर्चस्वाला शह देत सत्ता खेचून आणली.

मुंबई वगळता राज्यातल्या इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे. बहुतांश प्रभाग हे 4 सदस्यीय असून काही प्रभाग 3 किंवा 5 सदस्यीय आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत 52.94 टक्के,  ठाणे मनपात 56 टक्के, पुणे मनपात 52 टक्के, पिंपरी चिंचवडमध्ये 58 टक्के, नवी मुंबईत 57 टक्के, नाशिक मनपात 57 टक्के मतदान झालंय. परभणीत 66 टक्के, जालन्यात 61 टक्के मतदान झालंय. त्यामुळे 29 महापालिकेत कोणाची सत्ता, कोणाचा महापौर होणार?, हे जाणून घ्या.

मुंबई महापालिका फायनल निकाल-

भाजप - ८९

शिवसेना ठाकरे गट - ६५

शिवसेना - २९ 

काँग्रेस - २४ 

मनसे - ६ 

एमआयएम- ८ 

एनसीपी - ३ 

एसपी - २ 

एनसीपी शप - १ 

————-

२२७/२२७

नागपूर महानगरपालिका निकाल...

भाजप - 102

शिवसेना - 2

काँग्रेस- 35

राष्ट्रवादी अजित- 1

ठाकरे गट- 2

बसपा- 1

एमआयएम- 6

मुस्लिम लीग- 4

एकूण- 151

अमरावती महापालिका निकाल- एकूण जागा - 87

भाजप - 25

शिवसेना - 03

राष्ट्रवादी - 11

काँग्रेस - 15

शिवसेना (उद्धव ठाकरे) - 02

राष्ट्रवादी (शरद पवार) - 00

महाराष्ट्र नवनिर्माण सेना -   00

इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा युवा स्वाभिमान) - 31

(बसपा - ३)

(एमआयएम-१२)

(यंग सेल्फ रिस्पेक्ट (रवी राणा) - १५)

वंचित - १

अकोला महापालिका निकाल

भाजप: 38 

शिवसेना : 01

राष्ट्रवादी : 01

काँग्रेस: 21

ठाकरे गट : 06

शरद पवार गट : 03

मनसे- 00

इतर- 10 

चंद्रपूर महानगरपालिका अंतिम निकाल

भाजप - 23

शिवसेना - 1

काँग्रेस - 30

ठाकरे गट - 6

बसपा - 1

वंचित - 2

एमआयएम - 1

अपक्ष - 2

परभणी महानगर पालिका फायनल अपडेट 

उद्धव सेना : २५ 

भाजप : १२

राष्ट्रवादी: ११

काँग्रेस: १२

यशवंत सेना १ 

जन सुराज्य ३ 

अपक्ष १

छत्रपती संभाजीनगर निकाल फायनल- 115/ 115

भाजप  : 58

शिवसेना :  12

शिवसेना UBT :  6

एमआयएम :  33

काँग्रेस : 1

राष्ट्रवादी  : 0

राष्ट्रवादी SP :  1

वंचित बहुजन आघाडी 4

कल्याण डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणूक निकाल

शिवसेना : ५२

भाजप : ५१ 

उबाठा : ११ 

मनसे : ५ 

काँग्रेस : २ 

राष्ट्रवादी : शरद पवार गट : १

उल्हासनगर महापालिका निकाल-

शिवसेना - 36

भाजप - 38

वंचित - 2

काँग्रेस - 1

अपक्ष - 1

ठाणे महानगरपालिका - एकूण जागा -१३१ - अंंतिम निकाल 

प्रभाग -- ३३ 

एकूण उमेदवार - ६४१

भाजप - २८

शिवसेना (शिंदे) - ७५

राष्ट्रवादी (अजित पवार) - ९

मनसे - ०

काँग्रेस - ०

शिवसेना (उद्धव ठाकरे) - १

राष्ट्रवादी (शरद पवार) - १२

एम आय एम - ५ 

अपक्ष - १

वसई विरार महापालिका निकाल - एकूण ११५ 

बहुजन विकास आघाडी - ७१ 

भाजपाने- ४३ जागा, 

शिवसेना (शिंदे गट) -१

नवी मुंबई महापालिका निकाल - 

भाजप - ६६

शिवसेना - ४२

उबाठा - २

मनसे - १

महापालिका - भिवंडी निजामपूर, एकूण - 90

भाजपचे 6 नगरसेवक बिनविरोध

काँग्रेस -  28

समाजवादी -  6

राष्ट्रवादी (शप)- 12

राष्ट्रवादी (अप)- 

भाजपा   -  21

शिवसेना (शिंदे) -  12

शिवसेना(ठाकरे) - 

कोणार्क विकास आघाडी -  4

भिवंडी विकास आघाडी - 3

अपक्ष -1

मिरा-भाईंदर महानगरपालिका निकाल

भाजप 80 विजयी

काँग्रेस 13 विजयी

शिवसेना 03 विजयी

अपक्ष 01 विजयी

नांदेड महानगरपालिकेचे एकूण जाहीर झालेले उमेदवार - ८१

भाजप ४५

काँग्रेस १०

राष्ट्रवादी १

शिवसेना ४

एमआयएम १५

वबा ५

पक्ष १

पुणे महापालिका निकाल 

एकूण जागा १६५ 

भाजप- ११९

शिवसेना -० 

ऊबाठा-१ 

राष्ट्रवादी शरद पवार -३

राष्ट्रवादी अजित पवार -२७ 

काँग्रेस -१५ 

एमआयएम-० 

अपक्ष-०

इतर -०

इचलकरंजी महापालिका विजयी निकाल-एकूण - 65 

भाजप - ४३

शिवसेना - ३

राष्ट्रवादी काँग्रेस - १

काँग्रेस - ०

शिवसेना युबीटी - १

राष्ट्रवादी काँग्रेस सपा - ०

मनसे - ०

इतर-१७

कोल्हापूर महापालिका निकाल- एकूण जागा- 81

भाजप- 26

शिवसेना - 15

राष्ट्रवादी - 04

काँग्रेस- 34

ठाकरे गट- 01

राष्ट्रवादी शरद पवार -0

मनसे- 0

इतर-1

पिंपरी चिंचवड महापालिका अंतिम निकाल, एकूण - 128 नगरसेवक 

भाजप 84  

राष्ट्रवादी 37

शिवसेना शिंदे 06

अपक्ष 01

मालेगाव महापालिका निकाल

इस्लाम पार्टी - 35

एमआयएम  - 21

शिवसेना - 18

समाजवादी पार्टी - 05

काँग्रेस - 03

भाजपा - 02

नाशिक महानगरपालिका -एकुण  जागा- १२२/१२२ जागांचा निकाल पुढील प्रमाणे

भाजप - ७२

शिंदेंची शिवसेना - २६

ठाकरेंची शिवसेना - १५

राष्ट्रवादी अजित पवार - ०४

काँग्रेस - ०३

मनसे - ०१

अपक्ष - ०१

अहिल्यानगर मनपा फायनल आकडेवारी, एकूण जागा 68

भाजप- 25

राष्ट्रवादी (शप)-0

राष्ट्रवादी (अप)- 27

शिवसेना (शिंदे)- 10

शिवसेना(ठाकरे)-1 

काँग्रेस-2

मनसे-0

इतर- 3 (बसपा 1 , एमआयएम 2)

सांगली-मिरज कुपवाड महानगरपालिका निकाल-

भाजप - 39 

शिंदे शिवसेना - 2

काँग्रेस - 18 

अजित पवार राष्ट्रवादी - 16

शरद पवार राष्ट्रवादी  - 3 

नागपूर महापालिका निकाल- 151 जागा 

भाजपा+शिवसेना - 103

भाजप -102

शिवसेना - 1

कॉंग्रेस - 34 

राष्ट्रवादी - 1

उध्दव सेना - 2

एमआयएम - 6

इंडियन मुस्लिम लिग - 4

बसपा - 1

अमरावती महापालिका, एकूण जागा - 87

भाजप - 25

शिवसेना - 03

राष्ट्रवादी - 11

काँग्रेस - 15

शिवसेना (उद्धव ठाकरे) - 02

राष्ट्रवादी (शरद पवार) - 00

महाराष्ट्र नवनिर्माण सेना -   00

इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा युवा स्वाभिमान) - 31

(बसपा - 3)

(एमआयएम - 12)

(युवा स्वाभिमान (रवी राणा) - 15)

वंचित - 1

अकोला महापालिका निकाल - एकूण - 80

भाजप: 38 

शिवसेना: 01

राष्ट्रवादी : 01

काँग्रेस : 21

ठाकरे गट : 06

शरद पवार गट : 03

मनसे- 00

इतर- 10 (वंचित - 5 , एमआयएम - 3, अपक्ष- 2 )

चंद्रपूर महानगरपालिका अंतिम निकाल- एकूण - 66

भाजप - 23

शिवसेना - 1

काँग्रेस - 30

ठाकरे गट - 6

बसपा - 1

वंचित - 2

एमआयएम - 1

अपक्ष - 2

छत्रपती संभाजीनगर निकाल-

115/ 115

भाजप  : 58

शिवसेना :  12

शिवसेना UBT :  6

एमआयएम :  33

काँग्रेस : 1

राष्ट्रवादी  : 0

राष्ट्रवादी SP :  1

वंचित बहुजन आघाडी 4

नांदेड महानगरपालिका एकूण - 71

भाजप ४५

काँग्रेस १०

राष्ट्रवादी काँग्रेस १

शिवसेना ४

एमआयएम १५

वबा ५

पक्ष १

परभणी महानगरपालिका निकाल - एकूण- ६५ 

उद्धव सेना : २५ 

भाजप : १२

राष्ट्रवादी: ११

काँग्रेस: १२

यशवंत सेना १ 

जन सुराज्य ३ 

अपक्ष १

जालना महापालिका निकाल, एकूण जागा - 65/65

भाजप-41

शिंदे सेना-12

काँग्रेस 09

एमआयएम: ०२

अपक्ष -01

लातूर महापालिका निकाल 

काँग्रेस + वंचित आघाडी : 47 (यात चार वंचित)

भाजप : 22

राष्ट्रवादी अजित पवार : ०१

राष्ट्रवादी शरद पवार : 00

शिवसेना ठाकरे गट : 00

 

कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता? 

क्रमांक महापालिकेचं नाव कोणाची सत्ता?

1 बृहन्मुंबई- एकूण जागा- 227 भाजप-शिंदे गट आघाडीवर

2 भिवंडी-निजामपूर- एकूण जागा- 90 काँग्रेस

3 नागपूर – एकूण जागा-151 भाजप

4 पुणे – एकूण जागा-162 भाजप

5 ठाणे - एकूण जागा-131 शिवसेना शिंदे-भाजप

6 अहिल्यानगर - एकूण जागा-68 भाजप - राष्ट्रवादी

7 नाशिक – एकूण जागा-122 भाजप

8 पिंपरी-चिंचवड - एकूण जागा-128 भाजप

9 छत्रपती संभाजीनगर - एकूण जागा-113 भाजप

10 वसई-विरार - एकूण जागा-115 बहुजन विकास आघाडी

11 कल्याण-डोंबिवली - एकूण जागा-122 भाजप-शिंदे गट आघाडीवर

12 नवी मुंबई - एकूण जागा-111 भाजप आघाडीवर

13 अकोला - एकूण जागा-80 भाजप

14 अमरावती - एकूण जागा-87 भाजप-राष्ट्रवादी

15 लातूर - एकूण जागा-70 काँग्रेस-वंचित

16 नांदेड-वाघाळा - एकूण जागा-81 भाजप

17 मीरा-भाईंदर - एकूण जागा-96 भाजप

18 उल्हासनगर - एकूण जागा-78 इस्लाम पक्ष-एमआयएम आघाडीवर

19 चंद्रपूर - एकूण जागा-66 काँग्रेस

20 धुळे - एकूण जागा-74 भाजप

21 जळगाव - एकूण जागा-75 भाजप

22 मालेगाव - एकूण जागा-84  

23 कोल्हापूर - एकूण जागा-92 महायुती

24 सांगली-मिरज-कुपवाड - एकूण जागा-78 महायुती

25 सोलापूर - एकूण जागा-113 भाजप

26 इचलकरंजी – एकूण जागा-76 भाजप

27 जालना - एकूण जागा-65 भाजप

28 पनवेल - एकूण जागा-78 भाजप आघाडीवर

29 परभणी – एकूण जागा-65 ठाकरे-काँग्रेस


 Give Feedback



 जाहिराती