सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
  • रोहित पवारांनी दिल्लीत खासगी गुप्तहेरांची भेट घेतली, दादांचा अपघात की घातपात, लवकरच सत्य समोर आणणार!
  • पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत झटापट; जखमींची काळजी घेण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे निर्देश
 जिल्हा

सरदार वल्लभभाई पटेल यांचे १५० वे जयंती वर्ष; सांस्कृतिक कार्य विभागाच्या कार्यक्रमास प्रतिसाद

डिजिटल पुणे    17-02-2026 12:42:55

मुंबई : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महनीय व्यक्तींच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त १५ फेब्रुवारी २०२६ रोजी रंगशारदा नाट्यगृह, वांद्रे पश्चिम, मुंबई येथे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमास ज्येष्ठ अभिनेते अशोक शिंदे यांच्यासह लोकप्रतिनिधी तसेच विविध मान्यवरांची उपस्थिती होती. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रनिर्माणातील अतुलनीय योगदानाची आठवण करून देण्यासाठी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमास मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती