वाशिम : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दि. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता वैकंठधामवासी मातोश्री सौ. स्नेहलता पुनमचंद सोमाणी परिसर वाटाणे लॉन वाशिम येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन, पुरस्कार व पदाधिकारी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वास आरोटे यांनी दिली .स्थानिक वाटाणे लॉन येथे आयोजित राज्यस्तरीय पत्रकार संम्मेलनाचे उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते होणार आहे. सहउद्घाटक म्हणून महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकंत्री ना. दत्तात्रय भरणे राहतील.
विशेष आशिर्वाद उपस्थिती म्हणून आयोध्या मंदिर कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज यांचे बंधू भागवताचार्य प.पु. रमाकांत व्यास,पाध्यक्ष राजु भांदुर्गे, महाराष्ट्र संघाचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे. राज्य संघटक संजय भोकरे.डिजीटल मिडिया अध्यक्ष सिध्दार्थ भोकरे.प्रसिध्दीप्रमुख नवनाथ जाधव, प्रदेश उपाध्यक्ष महेश पानशे ..किशोर रायसाकडा अशोक देडे. डॉ. अभय कुमार दांडगे. संपर्क प्रमुख वैभव स्वामी . कोकण विभागीय अध्यक्ष शैलेश पालकर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल रहाणे. विदर्भ प्रमुख नयन मोंढे ... पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरटे.नागपूर विदर्भ प्रमुख अनुपम कुमार भार्गव विशेष अतिथी म्हणून सहकार मंत्री ना. आकाश फुंडकर, कॅबीनेट मंत्री ना. संजय राठोड, , विभागीय अध्यक्ष सुनिल फुलारी, चर्मकार समाज जिल्हाध्यक्ष दिपक ढोके उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने यंदाचा उत्कृष्ट संघटक युवा चेतना पुरस्कार 2025 /26 ....
.श्री किशोर रायसाकडा प्रदेश उपाध्यक्ष.... पाचोरा जळगाव..... उत्तर महाराष्ट्र उत्कृष्ट संघटक
श्री नयन मोंढे... उत्कृष्ट संघटक अमरावती ......विदर्भ अध्यक्ष
श्री राकेश खराडे.रायगड जिल्हा अध्यक्ष.... उत्कृष्ट संघटक कोकण विभाग
श्री. शंकर बोरघरे ...... उत्कृष्ट संघटक....चंद्रपूर गडचिरोली जिल्हाध्यक्ष
श्री अनुपम कुमार भार्गव... वर्धा.. उत्कृष्ट संघटक.. नागपूर विदर्भ
श्री वैभवजी स्वामी.. प्रदेश संपर्कप्रमुख...बिड.. मराठवाडा उत्कृष्ट संघटक...
गणेश देवगावकर जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया वाशिम... उत्कृष्ट संघटक....
नागेश आदापुरे ... पंढरपूर...पश्चिम महाराष्ट्र उत्कृष्ट संघटक
मा... दशरथ चव्हाण . जिल्हा अध्यक्ष...नवी मुंबई ....उत्कृष्ट संघटक... ..
मा पोपटराव गवांदे मु पो इगतपुरी नाशिक जिल्हा.. उत्कृष्ट संघटक... यांना सन्मानीत करण्यात येणार आहे. ...
दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत पत्रकारांचा डिएनए काय व अजितदादा पवार यांच्या मृत्यूचे राजकारण तर होत नाही ना? या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून, यामध्ये राज्यसंघटक सिध्दार्थ भोकरे, जेष्ठ संपादक डॉ. राजेश राजोरे, प्रदेश अध्यक्ष गोविंद वाकोडे, प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे सहभागी होतील. चर्चासत्राचे संचालन प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमाणी करतील. दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान पदाधिकारी सन्मान सोहळा व 4 ते 5 वाजेपर्यंत द्वितीय प्रबोधन सत्र पार पडतील यामध्ये जेष्ठ संपादक डॉ. राजेश राजोरे हे सायबर युगातील माध्यमे आणि मुल्यनिष्ठ पत्रकारीता या विषयावर मार्गदर्शन करतील. प्रबोधन सत्राचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ संघटक संजय भोकरे, अध्यक्षस्थानी ऍड. सौ. भारती सोमाणी, प्रमुख अतिथी सौ. वृषाली टेकाळे हे राहतील.
यावेळी.... संत विचारातून अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावर प्रचार प्रमुख गोपाल कडू मार्गदर्शन करतील, सभाध्यक्ष सर ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ, उद्घाटक दामोदर पाटील गुरजी, विशेष अतिथी बाबाराव पाटील राहतील. सदर कार्यक्रमामध्ये सहकार्य करणार्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पत्रकार बांधव यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक आ. शाम खोडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे.निलेश सोमाणी, स्वागताध्यक्ष गिरधारीलाल सारडा, मुख्य समन्वयक डॉ. हरिष बाहेती, सहस्वागतध्यक्ष देवेंद्र खडसे पाटील, कार्याध्यक्ष शिवाजीराव वाटाणे, पत्रकार ऍड. भारती सोमाणी, विदर्भ अध्यक्ष नयन मुंढे, विदर्भ कार्याध्यक्ष अभय खेडकर, विभाग अध्यक्ष सुनिल फुलारी, जिल्हाध्यक्ष किरण क्षार, शहर जिल्हाध्यक्ष पप्पु घुगे, इलेक्ट्रॉनिक मिडीया जिल्हाध्यक्ष राम धनगर, सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष गणेश देगांवकर, डिजीटील मिडीया जिल्हाध्यक्ष कैलास महाजन, सहजिल्हाध्यक्ष संजय खडसे, विदर्भ समन्वयक मोहीत कर्नावट विदर्भ उपाध्यक्ष संजय कडोळे, प्रदेश सदस्य पंकज सोनोने, रवि अंभोरे, नारायण आरु, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती जिल्हाध्यख प्रफुल बानगावकर, जिल्हा उपाध्यक्ष समिर देशपांडे, अमोल अघम, संतोष गुल्हाणे, राजकुमार ठाकूर, संजय राठी, शाम अपूर्वा, बंडू राठोड, शिवाजी खडसे, ऍड. सुरेश टेकाळे, सौ. वृषाली टेकाळे, गोरखनाथ भागवत, विजय घोंगडे, यांनी केले आहे. सदर कार्यक्रमस्थळी प्रवेशद्वाराला विदर्भ केसरी स्व. ब्रजलाल बियाणी तर परिसराला वैकुंठधामवासी सौ. स्नेहलता पुनमचंद सोमाणी परिसर नाव देण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाला सर्व पदाधिकारी पत्रकार बांधव यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार.संघटनात्मक युवा चेतना पुरस्कार 2025 26 जाहीर.
श्री किशोर रायसाकडा प्रदेश उपाध्यक्ष.... पाचोरा जळगाव..... उत्तर महाराष्ट्र उत्कृष्ट संघटक
श्री नयन मोंढे... उत्कृष्ट संघटक अमरावती ......विदर्भ अध्यक्ष
श्री राकेश खराडे.रायगड जिल्हा अध्यक्ष.... उत्कृष्ट संघटक कोकण विभाग
श्री. शंकर बोरचाटे ...... उत्कृष्ट संघटक....चंद्रपूर गडचिरोली जिल्हाध्यक्ष
श्री अनुपम कुमार भार्गव... वर्धा.. उत्कृष्ट संघटक.. नागपूर विदर्भ
श्री वैभवजी स्वामी.. प्रदेश संपर्कप्रमुख...बिड.. मराठवाडा उत्कृष्ट संघटक...
गणेश देवगावकर जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया वाशिम... उत्कृष्ट संघटक....
नागेश आदापुरे ... पंढरपूर...पश्चिम महाराष्ट्र उत्कृष्ट संघटक
.मा... दशरथ चव्हाण . जिल्हा अध्यक्ष...नवी मुंबई ....उत्कृष्ट संघटक...
मा पोपटराव गवांदे मु पो इगतपुरी नाशिक जिल्हा.. उत्कृष्ट संघटक..
राजेंद्र लक्ष्मणराव शिंदे... मु पो..बिलोली /नांदेड.... उत्कृष्ट संघटक पुरस्कार .यांना जाहीर करण्यात आला..