सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : फिनालेच्या 2 दिवस आधीच बिग बॉस मराठी 6 च्या विजेत्याचं नाव लिक? प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या
  • राज्यात पारा 44 अंशांच्या पार; पुढील तीन दिवस महत्त्वाचे, जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रतील चार शहर, उष्णतेने नागरिक हैराण
  • पुण्यात बेवारस वाहनांवर होणार कारवाई; २४ तासांत हटवा नाहीतर थेट होणार जप्त, वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू
  • उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
  • महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना दीर्घकाळ परिणाम भोगावे लागतील, 33 टक्के महिलांना इथं येऊ द्यात: नरेंद्र मोदी
 शहर

डॉ. आंबेडकर जयंती दिनी सुव्यवस्थेबद्दल; 'संविधान ग्रुप ' कडून पोलिसांचे आभार

डिजिटल पुणे    15-04-2026 14:44:29

पुणे: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी बंदोबस्त आणि शांतता सुव्यवस्था राखणाऱ्या पुणे पोलिस दलाचे  'संविधान ग्रुप' च्या वतीने  १४ एप्रिल २०२६ रोजी रात्री आभार मानण्यात आले. डॉ.आंबेडकर जयंतीसाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार,डिसीपी  राजलक्ष्मी शिवणकर, एसिपी  संगीता शिंदे, अल्फान्सो  असे सर्व अधिकारी,बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप, एलआयबी चे  लखन बांगर ,डांगे  धीरज गुप्ता , वानखेडे,फौजदार संजय रसाळ, सागर घोरपडे ,मनोज भोकरे ,शशांक खाडे, निलेश पालवे ,संदीप फंड ,तुषार आल्हाट,समर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजूरकर ,ए एस आय रोहिदास वाघिरे,क्राईम ब्रँच  पी आय  चेतन मोरे,पीएसआय ए पी आय राऊत ,पीएसआय गजानन जाधव,ए एस आय पगार,ए एस आय औचरे, इमरान शेख,अमोल गावडे,शिवा कांबळे,

भाग्येश यादव व इतर पोलीस अधिकारी यांनी बंदोबस्त ठेवला,ट्रॅफिकच्या नियोजन केल्याबद्दल सर्व पोलिसांचे आभार मानण्यात आले. 'संविधान ग्रुप' चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन गजरमल,संस्थापक राकेश सोनवणे,प्रदेश संघटक प्रवीण सोनवणे,पुणे शहराध्यक्ष सागर आडगळे ,पुणे शहर कार्याध्यक्ष विवेक माडेकर , महाराष्ट्र सरचिटणीस किशोर दुर्वे ,सागर जगताप,सतीश नेहाटकर, एडवोकेट तुषार पवार ,बाळासाहेब कडू,मुदस्सर शेख,सागर आढागळे,प्रफुल देवकुळे उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती