सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • विवरणपत्रासाठी मुदतवाढ नाही, प्राप्तीकर विभागाचा खुलासा ,३१ तारीखच अंतिम
  • मराठा आंदोलक संभाजीनगर मधे शरद पवारांच्या भेटीला
  • राष्ट्रपतीचा महाराष्ट्र दौरा लांबणीवर
  • नाशिक मधे धावत्या स्कूटीवर झाड पडले
  • पुण्यातील एकता नगर मधील वीज पुरवठा सुरळीत ,काल रात्रीपासून बंद होता वीज पुरवठा
  • चिपळूण मधे थेट रस्त्यावर आली मगर
  • मनसे लढविणार २२५ /२५० जागा
  • पाणी सोडण्याबाबत विभागाकडून योग्य त्या सूचना : चंद्रकांत पाटील
  • धरण भरल्यास पाणी सोडव लागत: चंद्रकांत पाटील
  • मुरलीधर मोहोळ आज सकाळी करणार पुण्यातील सिंहगड रोड पूरग्रस्त भागाची पाहणी
  • आज २५ वा कारगील विजय दिवस
  • मुरलीधर मोहोळ यांनी केली पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी
  पर्यटन

चारधाम प्रवास वर्णन, भाग ६५ - उमेश कुगांवकर, ठाणे

उमेश कुगांवकर    10-09-2021 11:07:10

उमेश कुगांवकर

भाग ६४ पासून पुढे

गौरीकुंड....

     आपल्या पुराणात सांगितल्याप्रमाणे इथच पार्वती मातेने शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी महान तपश्चर्या केली होती. त्यामुळे शंकर पार्वतीचा विवाह संपन्न झाला होता. आणि पार्वती स्नान करीत असताना गणेश पार्वती चा रखवालदार च होता. गणेशाने शंकराला रोखणे... शंकराने गणेशाचा वध करून त्याला हत्तीचे तोंड बहाल करणे...

 अशी ती कथा आपणा सर्वांच्या परिचयाची आहे तिच स्थानही गौरीकुंड आहे असंही म्हणतात.

इथं गरम पाण्याचे कुंड असल्याने चालत जाणारे यात्रेकरू या गरम पाण्यात आपले पाय स्वच्छ करून  किंवा आंघोळ करून पुढे जातात..

यात्रेकरूंचा

    जल्लोष...

 पाहायला सुद्धा मजा येते....

क्रमशः

 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती