सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
  वाढदिवसाच्या शुभेच्छा

Image Source: Google


उरण येथील प्रसिद्ध पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल ममताबादे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Digital Pune News  17-05-2022 11:47:31

आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील विविध समस्यांना, प्रश्नांना वृत्तपत्रे व सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचा फोडणारे रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, पोलिसमित्र, लेखक विठ्ठल नागनाथराव ममताबादे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 वाढदिवसाच्या शुभेच्छा
 जाहिराती