सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 शहर
Digital Pune

Image Source: Google

पुणे - बंगळुरू महामार्गावर कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदाराचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू

Apr 16 2024 4:12PM     96  पुजा

पिंपरी चिंचवड शहरात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. ड्युटी संपवून घरी जात असताना एका पोलीस हवालदाराच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झला. सचिन नरुटे (वय ३८, रा. वाकड) असे मृत्यू झालेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. हा अपघात बंगळुरू – मुंबई महामार्ग..

पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

मुरलीअण्णा मोहोळ यांच्या प्रचारासाठी 'घर चलो अभियान' ला सुरुवात

Apr 16 2024 2:53PM     4  पुजा

कोथरूडचे कार्यक्षम आमदार चंद्रकात दादा पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली प्रभाग क्रमांक ११ रामबाग काॅलनी येथे लोकसभा निवडणूक २०२४ च्या भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीअण्णा मोहोळ यांच्या प्रचारार्थ सुरू केलेल्या मतदार संपर्क अभियानात घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या त्यांच्याशी संवाद साधून मतदा..

पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

पुण्यातील धायरी भागात सुनेत्रा पवार यांचा झंझावाती प्रचार

Apr 16 2024 11:49AM     21  msk

बारामती लोकसभा मतदार संघातील शहरी भागावर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. खडकवासला विधानसभा मतदार संघातील धायरी परिसरात सुनेत्रा पवार यांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू आहे. या प्रचारादरम्यान सुनेत्रा पवार यांनी सामाजिक, उद्योग आणि अन्य क्षेत्रातील मान्यवरां..

पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

१८ वीरनारीना इ-बाईक भेट; हुतात्मा सैनिकांच्या पत्नींचा सन्मान

Apr 16 2024 10:37AM     34  डिजिटल पुणे

ध्रुव आय टी कंपनी, फोर पोल्स इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फौंडेशन च्या सहकार्याने एकूण १८ हुतात्मा सैनिकांच्या पत्नींना (वीरनारीना ) 'कायनेटिक झुलू इ -बाईक' भेट देऊन त्यांच्या कुटुंबाच्या योगदानाचा सन्मान करण्यात आला...

पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील दोन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण

Apr 16 2024 10:31AM     22  डिजिटल पुणे

शिरुर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर नियुक्त २ हजार २७३ क्षेत्रीय अधिकारी, समन्वय अधिकारी, मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम करणारे केंद्रप्रमुख व सहाय्यक अधिकारी कर्मचारी यांना मतदान प्रक्रिया, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट हाताळणीबाबत अवसरी येथील तंत्रनिकेतनच्या सभागृह..

पूर्ण बातमी पहा.


 जाहिराती