ल, सूक्ष्म, कारण, महाकारण हे चार पिंडाचे आणि विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत व मूळप्रकृती हे चार ब्रह्मांडाचे देह आहेत. असे मिळून आठ देह होतात. यात प्रकृती आणि पुरुष मिळवले की दहा देह होतात. या तत्त्वाहून आत्मा मात्र भिन्न आहे. हा सर्वसाक्षी आत्मा कार्य, कर्ता व कारण यांना वेगळेपणाने बघतो. याच्या प्रकाश..
पूर्ण बातमी पहा.