सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 विश्लेषण
Digital Pune

Image Source: Google

संकेतस्थळावर झाली ओळख मग लग्न करू असे सांगून ठेवले शारीरिक संबंध, तरुणी गर्भवती होताच दिली धमकी...

Sep 23 2023 4:09PM     123  पुजा

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महिलांची होणारी फसवणूक, अत्याचार, बलात्कार, या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार ताथवडे परिसरातून समोर आला आहे...

पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो मार्गावर मेट्रोचा माल लुटण्याचा टोळीचा प्रयत्न दक्ष मेट्रो रक्षकांनी हाणून पाडला ; एकाला छतुश्रृंगी पोलिसांनी केले अटक

Feb 22 2023 1:41PM     209  डिजिटल पुणे

बाणेर येथील मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी दक्ष सुरक्षेने एका टोळीचा दरोडा टाकण्याचा प्रयत्न हाणून पाडल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे...

पूर्ण बातमी पहा.


 जाहिराती