सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 विश्लेषण
Digital Pune

Image Source: Google

आजच्या जगात स्त्रियांना केवळ ताण सहन करणाऱ्या म्हणून नव्हे, तर त्या ताणाचे व्यवस्थापन करणाऱ्या आणि त्यावर मात करणाऱ्या योद्धा म्हणून पाहिले पाहिजे - श्रीमती सुलक्षणा किसनराव भरगंडे

Mar 15 2025 6:52PM     19  डिजिटल पुणे

स्त्री ही केवेळ एक व्यक्ती नाही, तर ती एक सृजनशील शक्ती आहे. तिच्या अस्तित्वात सृजनाची झुळूक आहे,कुटुंबाच्या उबदार घरट्याला आकार देण्याची क्षमता आहे आणि समाजाच्या प्रगतीला गती देणारी ऊर्जा आहे. मात्र, हीच स्त्री विविध प्रकारच्या ताणतणावांना तोंड देत असते..

पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

आनंद किंवा सुख यांच्या मागे न लागता स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवता आले तर ताण-तणावाचे व्यवस्थापन करताना मनाचा तोल ढासळला जात नाही - सौ. उमा रविंद्र मठपती

Mar 14 2025 3:13PM     59  डिजिटल पुणे

आधुनिकतेचा स्वीकार करून पुढे मार्गस्थ होताना, बदलत्या जीवनशैलीचा अंगीकार करताना मनाची होणारी अवस्था म्हणजे ताण.मनाच्या या संभ्रमित अवस्थेचा मनाबरोबर शरीरावर होणारा परिणाम म्हणजे तणाव होय...

पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

सौ. क्षितीजा संजय लोखंडे यांनी सांगितले आजच्या या स्पर्धेच्या युगात ताणतणावा व्यवस्थापन चे महत्त्व

Mar 13 2025 6:02PM     29  डिजिटल पुणे

आजच्या या स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्ती आपलं अस्तित्त्व टिकवण्यासाठी धडपडतोय.प्रत्येकाला आपल अस्तित्त्व निर्माण करायचं परंतु हे करत असताना त्या प्रत्येक व्यक्तीला प्रचंड ताणा मधून जावे लागते...

पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

Managing Family Stress

Mar 12 2025 6:12PM     1410  डिजिटल पुणे

Family stress is the strain and tension caused by various problems and responsibilities. This stress can affect the emotional, physical and social well-being of different members. Stress can be caused by financial problems, work-life balance issues or major life events such as illness, childbirth...

पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

सौ.सुनीता दिवटे यांनी सांगितले आपल्या रोजच्या दिनचर्येतील ताणतणावाचे व्यवस्थापन, नियोजन कसे करावे

Mar 11 2025 5:26PM     38  डिजिटल पुणे

आयुष्याच्या ह्या खडतर प्रवासामध्ये मनुष्याने ताण-तणाव घेतल्याने त्याचे कार्य पूर्णत्वास जाण्याची दृढता वाढत असते. याचा अर्थ तो ताण-तणाव आपलं कार्य पूर्णत्वास जाईल इथपर्यंत ठीक आहे. परंतु इतकाही ताण-तणाव उपयोगाचा नाही की ज्यानं आपलं आयुष्यच तमाम होईल...

पूर्ण बातमी पहा.


 जाहिराती