सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 विश्लेषण
Digital Pune

Image Source: Google

पुण्यात विसर्जन मिरवणुकीत मिळाले माणुसकीचं दर्शन; भाविकांनसह पथक आणि गणेश मंडळांनी करून दिली अॅम्ब्युलन्सला वाट

Sep 28 2023 2:05PM     20  पुजा

आता जवळपास अर्धा दिवस उलटून गेला आहे. आणि पुण्यात मिरवणुकीचा उत्साहात शिगेला पोहचला आहे. सगळीकडेच आता विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून आपल्या मंडळ कधी मिरवणुकीला सुरवात करत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे...

पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

यावर्षी पुण्यात किती तासात होणार विसर्जन मिरवणूक संपन्न ?

Sep 28 2023 12:58PM     24  पुजा

आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. हा निरोप देण्यासाठी पुण्यात दोन दोन दिवस मिरवणूका चालतात. पण यंदा मिरवणूक लवकरात लवकर संपवण्याचा पोलिसांसह मंडळाचा देखील निर्णय आहे...

पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

विसर्जन मिरवणुकीत घडला अनर्थ; हृदयविकाराच्या झटका आला अन् पुण्यातील हिंजवडीत २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Sep 28 2023 12:09PM     26  पुजा

पुण्यात विसर्जन मिरवणुकीत मोठा अनर्थ घडला आहे. कारण सगळीकडे मोठा उत्साह असताना अचानक पुण्यातील हिंजवडीतील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला. योगेश अभिमन्यू साखरे (वय २३) असे मृताचे नाव असून तो हिंजवडी येथील रहिवासी आहे. तो हनुमान तालीम मित्र मंडळाशी संबंधित होता...

पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर बाप्पा निघाले आज गावाला; 'पुढच्या वर्षी लवकर या' म्हणत मिरवणुकीला झाली सुरुवात

Sep 28 2023 11:10AM     20  पुजा

गेल्या दहा दिवस आनंदाचं वातावरण घेऊन आलेल्या गणपती बाप्पाला आज सर्वांनावर निरोप देण्याची वेळ आली आहे. पुण्यात मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचं स्वागत करण्यात आलं होत. त्याच पद्धतीने दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर जड अंतकरणाने आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे...

पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

‘वर्षा’ येथील श्री गणेश दर्शनाने भारावले विदेशी पाहुणे…!

Sep 28 2023 10:08AM     16  डिजिटल पुणे

गणपती बाप्पा मोरयाचा जयघोषाचा निनाद, श्री गणेशांचे उत्सवाच्या निमित्ताने सजलेले रुप आणि आरती-मंत्रोच्चार अशा भारावलेल्या भक्तीपूर्ण वातावरणात विविध देशातील पाहुण्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी प्रतिष्ठापित श्री गणेशांचे मनोभावे दर्शन घेतले...

पूर्ण बातमी पहा.


 जाहिराती