सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • खडकवासल्यातून विसर्ग थांबविला
  • खड्ड्यांचा अंदाज न आल्याने पुण्यात रिक्षा पलटी
  • विवरणपत्रासाठी मुदतवाढ नाही, प्राप्तीकर विभागाचा खुलासा ,३१ तारीखच अंतिम
  • पुण्यातील एकता नगर मधील वीज पुरवठा सुरळीत ,काल रात्रीपासून बंद होता वीज पुरवठा
 विश्लेषण
Digital Pune

Image Source: Google

ओव्हरटेकच्या नादात बसचा भीषण अपघात!! १८ जणांचा जागीच मृत्यू तर ३० जण गंभीर जखमी!

Jul 10 2024 6:31PM     72  डिजिटल पुणे

देशभरामध्ये दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणांमध्ये वाढ होत चालली आहे. कारण की,उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये झालेल्या भीषण अपघातानं देश पुरता हादरला आहे. बुधवारी आगरा लखनऊ एक्स्प्रेस वेवर बसचा भीषण अपघात झाल्यामुळे मृत्यूचा तांडव पाहिला मिळाला आहे...

पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

आंतरराष्ट्रीय योग दिन -२०२४ निमित्त, जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथे पंतप्रधानांनी उपस्थितांना केले संबोधित;योग फक्त विद्या नाही, विज्ञान आहे- पंतप्रधान मोदी

Jun 21 2024 1:15PM     46  डिजिटल पुणे

भारतासह संपूर्ण जगात आज जागतिक योग दिवस साजरा केला जाता आहे.२०१५ नंतर आजचा हा १० वा जागतिक योग दिवस आहे. योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरमध्ये आहेत...

पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

रशियातील सेंट पिटर्सबर्ग विधानसभा आणि महाराष्ट्र विधानमंडळादरम्यान सामंजस्य करार

Jun 7 2024 10:38AM     74  डिजिटल पुणे

महाराष्ट्र विधानमंडळाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ ५ ते ९ जून, २०२४ दरम्यान सेंट पिटर्सबर्ग च्या अभ्यास दौऱ्यावर असून आज दिनांक ६ जून रोजी दोन्ही विधानमंडळांमधील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या...

पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

के.अण्णामलाई : मॅन ऑफ दि ईयर

Apr 13 2024 8:04PM     166  MSK

के.अण्णामलाई : मॅन ऑफ दि ईयर..

पूर्ण बातमी पहा.

Digital Pune

Image Source: Google

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक; एकाच प्रकरणातली ही १६वी अटक*

Mar 21 2024 10:37PM     203  विश्वजीत भालेराव

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक; एकाच प्रकरणातली ही १६वी अटक*..

पूर्ण बातमी पहा.


 जाहिराती