Image Source: Google
'जीवनाबद्दलच्या आपल्या जाणीवा सखोल करणं हे रंगभूमीचं प्रयोजन असून प्रेक्षकांनी त्या दिशेने जायला हवे, त्यांनी फक्त ऐंद्रीय अनुभवापर्यंत थांबता कामा नये', असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, समीक्षक माधव वझे यांनी केले...